In Press

2017 प्रथमच दोन भगिनी ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या आंतरराष्ट्रीय जज

विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धांत खेळाडू म्हणून आपल्या कामगिरीचा ठसा उमटविणाऱ्या पूजा व मानसी या सुर्वे भगिनींनी आता जिम्नॅस्टिक्सच्या या प्रकारातील जज म्हणूनही छाप पाडली आहे. पूजा श्रीनिवास सुर्वे आता भारतातील ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्समधील सर्वोच्च कॅटेगरी (कॅटेगरी ३ वैयक्तिक आणि सांघिक) मिळविणारी जज ठरली आहे. तर तिची बहीण मानसीने कॅटेगरी ४ (वैयक्तिक आणि सांघिक) प्रकारात जजची परीक्षा उत्तीर्ण होण्याची कामगिरी करून दाखविली आहे.

2017 राष्ट्रीय शालेय रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ठाण्याच्या खेळाडूंची बाजी

ठाणे,दि.१७(वार्ताहर)-हरियाणा सोनिपत येथे झालेल्या ६२ व्या राष्ट्रीय रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ठाण्याच्या मुलींनी ४ सुवर्ण आणि ५ रौप्य पदके जिंकून घवघवीत यश मिळवले. हरियाणाच्या सोनिपत येथील मोतीलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्ट्समध्ये ६ ते १० जानेवारी दरम्यान ६२व्या राष्ट्रीय रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

2016 एका जिद्दीची गोष्ट

जिद्द, चिकाटी आणि महत्त्वाकांक्षा यांच्या जोरावर ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिकसारख्या खेळात स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या आणि देशाचं नाव उंचावणाऱ्या पूजा सुर्वेची ही गोष्ट.

2014 – 15 Thane players shine at national gymnastics meet